This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Saturday, 9 November 2019

yatharth Diary

''लव्ह यू यदा''... ए यार आई लव्ह यू नको म्हणत जाऊ ना सारखं सारखं...ऑ..आता काय झालं रे ढंप्या... शोनं माझं..वरंचं वाक्य तो नकळत बोलून गेला...पण मी मात्र, त्याच्या गर्भात समावल्यापासून आतापर्यंतच्या तर मोठा होईल तेव्हा काय! अशा फ्लॅशबॅकमध्येच गेले लगेच .तसे मनात संवाद सुरू झाले...तुलना हीच वेळ आहे. हवा तेवढा लाड करून घे लेकराचा... दोन वर्षे होत आली मांडीवर अंगाई गात झोपणारं लेकरू हल्ली तर मांडीवर पण बसत नाही. एखाद्या गोष्टीवर आता ठामपणे बोलायलादेखील...

Monday, 4 November 2019

yatharth diary

यार, तू असंच करतोस बघ. ऑफीसमधून मधला वेळ काढून आई आपल्याला शाळेतून घ्यायला येते. एवढ्या वेळात घरी जाऊन फ्रेश होणं, जेवण भरवणं मग पाळणाघरात सोडणं...एवढं सगळं आटपून तासाभराच्या आत मला ऑफीसला पोहचावं लागतं ना रे..तरी तुझं आपलं... नुसता इथे तिथे वेळ घालवतो...एवढ्यात शेजारच्या स्वाती काकूंचा आवाज येतो निरज....'आई एक विचारू.... आता काय? विचार...स्वाती काकूंना ऑफीस नसतं का?हं... आता नसतं. कारण  पुष्कर दादा मोठा झाला तो जर्मनीला गेलाय ना... आता निरज...

Saturday, 14 September 2019

छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी

A dog was crossing a bridge. When he happened to see his own reflection in the water.... आई... Refelection म्हणजे काय? म्हणजे त्या डॉग ने त्याची परछाई पाण्यात पाहिली... अरे आई..म्हणजे "प्रतिबिंब" 'यथार्थ'...